प्रभुराया, विराजमान व्हावे मज अंतःकरणी ।
मन, बुद्धि, देह, वाणी ।
समर्पित करवून घ्यावी तव चरणी ।। १ ।।
प्रभुराया, आता किती करावी तुझी मनधरणी ।
विराजमान व्हावे मज अंतःकरणी ।। २ ।।
‘हे गुरुदेवा, सर्व काही सुचवणारे तुम्हीच आहात, आतापर्यंत जे काही लिहिले ते तुमच्या चरणी अर्पण होऊ दे.’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (पूर्वाश्रमीच्या कु. स्वाती गायकवाड) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१९)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |