खरे गुरु शिष्याकडून साधनेची प्रत्यक्ष कृती करून घेतात !
‘हे करा, ते करू नका’, असे बोलणारे अनेक जण असतात; पण ते तशी कृती किती जणांकडून करवून घेतात ? याउलट खरे गुरु शिष्याकडून ‘तन, मन आणि धन यांचा त्याग करायला शिकवणारी कृती’ करून घेतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले