गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे तुंदूरी रोटीला थुंकी लावणार्या धर्मांधाला अटक !
‘अशी विकृती धर्मांधांमध्ये कुठून येते ?’ याचा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी शोध घेतील का ? – संपादक
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये तंदूरी रोटी बनवणारी एक व्यक्ती कच्च्या रोटीवर थुंकते आणि मग ती भाजण्यासाठी भट्टीत ठेवते, असे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून पोलिसांनी कारवाई करत गाझियाबादच्या सिहानीगेट परिसरातील चिकन कॉर्नर येथील तमिझुद्दीन या कर्मचार्याला अटक केली. तोच रोटीवर थुंकून ती बनवत होता. तत्पूर्वी व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर लोकांनी गोंधळ घातला आणि ‘चिकन कॉर्नर’वर कारवाईची मागणी करत निदर्शने केली. देशात यापूर्वी अशाच प्रकारच्या अनेक घटना उघड झाल्या होत्या.
उत्तर प्रदेश के गाजियाबाद से एक वीडियो सामने आया है, जिसमें एक शख्स थूक लगाकर रोटी और नान बना रहा है. #Ghaziabad #ViralVideo #UPPolice https://t.co/9zNNp9MlIm
— Zee News (@ZeeNews) October 17, 2021