दसर्याच्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची रथारूढ स्वरूपात अलंकार महापूजा !
कोल्हापूर, १५ ऑक्टोबर – दसर्याच्या दिवशी येथील श्री महालक्ष्मीदेवीची रथारूढ स्वरूपात अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.