हिंदूंच्या कार्यक्रमात उपस्थित राहून तेथे हिंसक कारवाया करण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
इंदूर (मध्यप्रदेश) येथील गांधीनगरमध्ये असणार्या एका खासगी महाविद्यालयात आयोजित गरब्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या ४ धर्मांधांनी काही मुलांशी बाचाबाची केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.