रोहिंग्यांना पद्धतशीरपणे भारतात घुसवले जाणे, ही वस्तूस्थिती – अधिवक्ता राजीवकुमार नाथ

अधिवक्ता राजीवकुमार नाथ

आसामची सहस्रो किलोमीटरची सीमा म्यानमारला लागून आहे. त्यामुळे स्थानिक धर्मांधांच्या साहाय्याने रोहिंग्यांना पद्धतशीरपणे भारतात घुसवले जाते, ही वस्तूस्थिती आहे. – अधिवक्ता राजीवकुमार नाथ, आसामचे  विधी प्रमुख, हिंदु जनजागरण मंच