१३ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (सातवा दिवस)
नवरात्रोत्सव (आज सातवा दिवस)
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे ।
सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् ।।
अर्थ : शरद ऋतूतील कमलाप्रमाणे मुख असणारी; सर्व गोष्टी मिळवून देणारी सरस्वतीदेवी, नेहमी आमच्या मुखकमलाच्या जवळ उत्तम (ज्ञानाचा) वस्तूंचा संग्रह करो.