षष्ठीला श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा !
कोल्हापूर, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – षष्ठीला श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर श्री जोतिबा देवाची सोहम कमळातील राजेशाही खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.