अजित पवार यांच्याशी संबंधित जयपूर येथील हॉटेल समुहावर आयकर विभागाच्या धाडी !
जयपूर (राजस्थान) – आयकर विभागाच्या पथकाने येथील एका मोठ्या हॉटेल समुहावर धाडी टाकल्या असून हे प्रकरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सहकारी यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. हॉटेल फेअरमाउंट आणि दुसर्या एका हॉटेलशी संबंधित व्यावसायिकांची कार्यालये आणि निवासस्थाने येथेही धाडी टाकल्या आहेत.
#Jaipur : आयकर छापे का पॉलिटिकल कनेक्शन
होटल समूह पर आयकर विभाग की छापेमारी, मुंबई के डिप्टी सीएम अजीत पंवार और सहयोगियों से जुड़ा छापा, मुम्बई के साथ जयपुर में भी होटल समूह के ठिकानों पर हुआ एक्शन…#RajasthanWithZee @IncomeTaxIndia @ankittiwadi pic.twitter.com/xwmbaeO8wh
— ZEE Rajasthan (@zeerajasthan_) October 11, 2021