तृतीयेला श्री महालक्ष्मीदेवीची कौमारी मातृका रूपातील अलंकार पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीची कौमारी मातृका रूपातील अलंकार पूजा

 

जोतिबा देवाची राजेशाही थाटामधील खडी सालंकृत महापूजा

कोल्हापूर, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रात तृतीयेला कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची कौमारी मातृका रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर जोतिबा देवाची राजेशाही थाटामधील खडी सालंकृत महापूजा बांधण्यात आली होती.