‘साधक’ या टप्प्यावर आल्यावर जिवाकडून होणारी साधना
‘जिज्ञासू साधना करू लागल्यावर तो ‘साधक’ या टप्प्याला येतो. या टप्प्याला आल्यावर साधनेतील ‘अनेकातून एकात येणे’, या नियमानुसार तो कर्मकांडातील पूजा, मंदिरात जाणे, उपवास करणे इत्यादी अनेक उपासनांऐवजी केवळ सांगितलेली साधनाच करतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.९.२०२१)