साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
साधकांना सूचना
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ – चैत्र कृष्ण चतुर्दशी (२९.५.२०२२) दुपारी २.५६ वा.
समाप्ती – वैशाख अमावास्या (३०.५.२०२२) सायं. ५ वा.
आज अमावास्या आहे.