आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो.
२०० वर्षांपूर्वी ‘ॲलोपॅथी’ अस्तित्वात नव्हती, तेव्हा कोणते उपचार केले जात होते ? जग आपल्याकडे शिकायला येते. त्यामुळे आपण या देशात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.’
– योगऋषी रामदेवबाबा (२९.४.२०११)