श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंना । वाढदिवसाच्या शुभदिनी करूया वंदन ।।

सौ. नीलिमा सप्तर्षि

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंना ।
वाढदिवसाच्या शुभदिनी करूया वंदन ।। १ ।।

त्यांच्या चरणी फुले वाहू साधनेची ।
अन् क्षमा मागू स्वतःतील स्वभावदोषांविषयी ।। २ ।।

त्यांना भक्तीभावरूपी निरांजनाने ओवाळूनी ।।
कर्पूरारतीसाठी कापूर लावू श्रद्धेचा ।
अन् लाभ घेऊ त्यांच्या आशीर्वादाचा ।। ३ ।।’

– सौ. नीलिमा सप्तर्षी, (वय ८४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक