सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)
५ ऑक्टोबर २०२१
नामजप सत्संग
नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग १)
आपतकालीन स्थितीमध्ये नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?
वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता
भावसत्संग
देवाला शरण गेल्यास भवबंधन तुटते ! (पुनर्प्रक्षेपण)
वेळ : दुपारी २.३० वाजता
धर्मसंवाद
श्राद्ध : केवळ कर्मकांड नाही, तर धर्मविज्ञान ! (भाग ११)
वेळ : सायंकाळी ७ वा. पुनर्प्रक्षेपण : ६ ऑक्टोबर दुपारी १ वा.