हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी विविध देशांना आमीष दाखवले जाणे ! – रवि रंजन सिंग, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन ॲथॉरिटी
अनेक देशांत पंचतारांकित उपाहारगृहांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा भरवून हलाल प्रमाणपत्र घेण्याविषयी बाध्य केले जाते. याचसमवेत विविध देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना ‘हलाल प्रमाणपत्र घेतल्यास एक चतुर्थांश जग तुमची उत्पादने घेईल’, असे आमीष दाखवले जाते.