कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला अनुमती का ?
फलक प्रसिद्धीकरता
गुरुग्राम (हरियाणा) येथे काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यात येत होते. त्यास हिंदूंकडून विरोध केल्यावर हिंदू आणि मुसलमान यांच्यात तडजोड होऊन नमाजपठण करण्यास अनुमती देण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.