हिंदूंसाठी बहुसंख्यांक आयोग हवा !
‘हिंदूंसाठी बहुसंख्यांक आयोग का नाही ? मुसलमानांना मदरशांत ‘कुराण’ आणि ख्रिस्त्यांना त्यांच्या कॉन्व्हेंटमधून ‘बायबल’ शिकवता येते, तर आम्हाला शाळांमधून भगवद्गीता का शिकवता येत नाही ?’
– श्री. मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती