सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

२७ सप्टेंबर २०२१

नामजप सत्संग

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग १०)

विशिष्ट इच्छापूर्तीसाठी श्राद्ध केले जाते का ?

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार : श्रीपाद श्रीवल्लभ

वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

श्राद्ध केवळ कर्मकांड नाही, तर धर्मविज्ञान ! (भाग ५)

वेळ : सायंकाळी ७ वा. पुनर्प्रक्षेपण : २८ सप्टेंबर दुपारी १ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti