इटावा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतराच्या आरोपावरून पाद्री पोलिसांच्या कह्यात !
इटावा (उत्तरप्रदेश) – येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी चर्चच्या पाद्र्याला कह्यात घेण्यात आले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
Uttar Pradesh: Etawah police arrests Christian priest accused of carrying out illegal conversionshttps://t.co/kZPQrWJzEf
— OpIndia.com (@OpIndia_com) September 26, 2021
येथील ईकरी भागातील एका घरामध्ये लोकांचे धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आल्यावर पोलिसांनी या पाद्र्याला कह्यात घेतले. (देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक)