श्रद्धाहीन अन् बुद्धीवादी समाजाला विज्ञानाच्या आधारेच अध्यात्म पटवून द्यावे लागते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘पूर्वीच्या काळी ‘शब्दप्रमाण’ (सांगितलेले पूर्णतः स्वीकारणे) असल्यामुळे सर्वांची ऋषि-मुनी आणि गुरु यांनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा असायची. आता त्यांच्यावर श्रद्धा न ठेवता विज्ञानावर ठेवत असल्यामुळे ‘सनातन संस्था’ आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ यांना वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे सहस्रो प्रयोग करून अध्यात्म सिद्ध करावे लागत आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले