समाधी आणि आत्मज्ञान
।। श्रीकृष्णाय नमः ।।
अध्यात्मशास्त्र जाणणे चांगले. चित्तशुद्धी करणे त्याहून अधिक चांगले.
– अनंत आठवले (१.५.२०२१)
(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)