भयाण वशीकरण जिहाद
हिंदु मुलींनो, सांभाळून रहा ।
पालकांनो, मुलांना संस्कारी करा ।।
ठाऊक आहे का लव्ह जिहाद ।
भूमी जिहाद, व्यापार जिहाद ।
घुसखोरी जिहाद, हिंदी चित्रपट ।
तसेच वशीकरण जिहाद ।। १ ।।
सहस्रो हिंदु मुली होतात गायब।
काश्मीर, केरळ, कर्नाटक, इतर गावे ।
वशीकरणातूनी हो पळवल्या ।
बाटवल्या, राहिली नाहीत त्यांची नावे ।। २ ।।
स्वतःचे त्यांना भानच नाही ।
बलात्कार, अत्याचार सहन करिती ।
परतीची काही आशा नाही ।
नरक यातनेविना गत्यंतर नाही ।। ३ ।।
हिंदी चित्रपटात मुसलमान अभिनेते ।
अभिनेत्री सर्व हिंदु मुली ।
‘लव्ह जिहाद’मुळे निकाह होई ।
आता पसरत आहे बहुतेक घरी ।। ४ ।।
प्रत्येक मुलीमागे होते त्यांची ।
४-५ लाखांची कमाई ।
मोटार, गाडी आणि भत्ता प्रतिदिनी ।
त्याच समवेत वाढते आहे ‘खानावळी’ ।। ५ ।।
हिंदूंनो रात्रच काय ।
पण दिवसही झाला वैर्याचा ।
श्रीमंतांच्या घरी शिरली आहे ।
वशीकरणाची कामवाली बाई ।। ६ ।।
काही घराची झाली हानी,
आत्महत्या, बिघडली ‘मशिनरी’ (टीप १) ।
का आणि कसे, कुणालाच नाही ठाऊक ।
अडला हरि गाढवाचे पाय धरी ।। ७ ।।
उपाय काय म्हणून विचारता ।
करा मुला-मुलींना संस्कारी ।
लावा कुंकवाचा टिळा ।
संरक्षककवच निर्माण होई ।। ८ ।।
‘धर्मो रक्षति रक्षितः’ (टीप २) ।
धर्माच्या पालनाने रक्षण होई ।
‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ (टीप ३) ।
हिंदु जनजागृती समितीत सहभागी होऊनी ।। ९ ।।
हीच विनंती तुम्हा हात जोडूनी ।
करा जागृती घरोघरी ।
नाही ऐकवत हो हिंदूंची किंकाळी ।
त्वरित करूया निर्मिती हिंदु राष्ट्राची ।। १० ।।
टीप १ – यंत्रे
टीप २ – धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.
टीप ३ – कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य आहे.
– श्री. श्रीराम खेडेकर, नागेशी, बांदिवडे, फोंडा, गोवा. (१४.९.२०२१)