केंब्रिज विश्वविद्यालय करणार संस्कृत हस्तलिखितांचा अभ्यास !
‘संस्कृत भाषेतील प्राचीन आणि दुर्मिळ हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा इंग्लंडच्या केंब्रिज विश्वविद्यालयाने त्याच्या ग्रंथालयात जतन करून ठेवला आहे. जगाला मार्गदर्शक ठरू शकेल, अशा भारतीय संस्कृतीचा हा अभ्यास हाताने लिहिलेल्या पुरातन पोथ्या आणि ग्रंथांच्या साहाय्याने केंब्रिजचे अभ्यासक करणार आहेत, अशी माहिती संस्कृतचे विद्वान डॉ. विल्सेन्झो व्हेरगियानी आणि डेव्हिड काहर्स यांनी दिली.’
(साभार : ‘दैनिक सामना’, ११.११.२०११)