बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे ३३६ काश्मिरी हिंदु कुटुंबियांसाठी ट्रांझिट कॅम्प बनवण्यात येणार !
केवळ कॅम्प बनवून उपयोग नाही, तर त्यांचे जिहादी आतंकवाद्यांपासून संरक्षण होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत; कारण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्याप मुळासकट नष्ट झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक
नवी देहली – काश्मीरमध्ये ३३६ प्रवासी काश्मिरी हिंदु कुटुंबियांसाठी बारामुला येथे ४० कोटी रुपये खर्च करून ट्रांझिट कॅम्प बनवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली.
Rs 40 Crore Transit Camp For Kashmiri Pandits In #JammuAndKashmir‘s #Baramullahttps://t.co/gCZGDeFCXy
— Oneindia News (@Oneindia) September 17, 2021