असे संपूर्ण देशात करा !
फलक प्रसिद्धीकरता
ज्यांनी तमिळनाडूतील मंदिरांच्या भूमी बळकावल्या आहेत आणि परत देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना ‘गुंडा कायद्या’च्या अंतर्गत बेड्या ठोका, असा स्पष्ट आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला.