विविध प्रकारचे ‘जिहाद’ हे राष्ट्रावरील मोठे संकट
‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.’ – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था