अशा घटना रोखण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !
फलक प्रसिद्धीकरता
मध्यप्रदेशातील महू शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘अनिवार्य’ नावाच्या खासगी संस्थेकडून बसवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीच्या हातामध्ये महिलांच्या मासिक धर्माच्या वेळी वापरत असलेले ‘सॅनिटरी नॅपकिन’ ठेवल्यामुळे हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे.