भारतियांना स्वपराक्रमाचा गौरव कधी वाटणार ?
‘अमेरिकेने वर्ष १९७७ मधे तिच्या जीवनाची २०० वर्षे पूर्ण केली, हे गौरवाने जगाला सांगितले. वर्ष १९७५ मधे हॉलंडच्या ॲमस्टरडॅम नगरीने तिचा ७०० वा वाढदिवस साजरा केला. ७ शतकांपूर्वी ४ झोपड्या उभारून ॲमस्टरडॅमची निर्मिती करण्यात आली, याचा वर्तमानात डच नागरिकाला अभिमान वाटतो.’
– डॉ. अशोक मोडक (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक, नोव्हेंबर-डिसेंबर २०११)