श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात पोलीस अधिकारी हुतात्मा
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा ! – संपादक
श्रीनगर – येथे जिहादी आतंकवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या आक्रमणामध्ये पोलीस अधिकारी अर्शद हे हुतात्मा झाले. येथील खानयार परिसरात हे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणानंतर पोलिसांनी आतंकवाद्यांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.