हिंदी भाषेचा विश्वभरात होत असलेला प्रसार
१४ सप्टेंबर २०२१ या दिवशी असलेल्या हिंदी राजभाषा दिनाच्या निमित्ताने…
‘रशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे तेथील शासनाने एक हिंदी विश्वविद्यालय स्थापन केले आहे. संपूर्ण विश्वातील हिंदी शिकण्याच्या सर्वाेत्तम सुविधा रशियामध्ये उपलब्ध आहेत. विश्वातील ३३ देशांतील १२७ विश्वविद्यालये आज स्वेच्छेने हिंदी भाषेला जवळ करत आहेत. हिंदी भाषेतील शब्दसंख्या ७ लाख आहे. इंग्रजी भाषेत मात्र केवळ अडीच लाख शब्द आहेत.’ (साप्ताहिक ‘हिन्दू सभा वार्ता’, २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१४)