राष्ट्रघातकी अहिंसावाद !

श्री. श्रीराम खेडेकर

हिंदूंना अहिंसावादात अडकवून गोगलगाय बनवले ।
कायद्यात अहिंसावाद शिरकावून पंख छाटले ।।

शिक्षणात शूर शासनकर्त्यांचे धडे वगळले ।
घोर निद्रेत गेलेले बहुसंख्य (टीप १) कामाचे नाही राहिले ।। १ ।।

या अहिंसावादाने हिंसा करणार्‍यांचे आणखीनच फावले ।
हिंसा करणार्‍यांचा (टीप २) हिंसावाद धर्म ठरला ।।

‘अहिंसा परमो धर्मः’ अशा ब्रीद वाक्याने
हिंसा करणे हिंदु धर्मियांचा गुन्हा ठरवला ।। २ ।।

जे राष्ट्र सर्व अंगांनी शक्तीशाली, तेच राष्ट्र टिकले ।
अहिंसावादाने भारताला आतंकवादाच्या दावणीला बांधले ।।

आता बरे होईल, जर हिंदु शासनकर्ते जागृत झाले ।।
हिंदु जनता उठेल हातात घेऊनी मशाली ।। ३ ।।

टीप १ – हिंदू

टीप २ – धर्मांधांचा

– श्री. श्रीराम खेडेकर, नागेशी, बांदोडा, फोंडा, गोवा. (सप्टेंबर २०२१)