तालिबानकडून मंत्रीमंडळाच्या शपथविधीचा कार्यक्रम रहित !
पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी निर्णय !
तालिबानने पैशाचा अपव्यय टाळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी जागतिक समुदायाने बहिष्कार घातल्याने तालिबानाला पैशासाठी जगासमोर हात पसरावे लागतील, हे नक्कीच ! – संपादक
काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने मंत्रीमंडळाच्या शपथविधीचा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तालिबानने त्यांचे मंत्रीमंडळ ११ सप्टेंबरला शपथविधी घेण्यात येणार असल्याचे म्हटले होते. शपथविधीवर पैसा खर्च न करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे तालिबानने म्हटले आहे.
Taliban cancels new Afghan government’s oath-taking ceremony scheduled on 9/11 anniversary: Here’s why#Taliban #AfghanistanCrisis #911Anniversary https://t.co/gqWPaYFniz
— Free Press Journal (@fpjindia) September 11, 2021