‘हिंदुत्व का श्रेष्ठत्व !’ या विषयावर विशेष इंग्रजी भाषेतून ‘ऑनलाईन’ परिसंवाद !
हिंदु धर्माची महती अनन्यसाधारण आहे. अनेक विदेशी लोकांनी हिंदु धर्माच्या आधारे स्वत:ची शारीरिक आणि मानसिक त्रासांतून मुक्तता करून घेतली, त्यामुळे अनेक विदेशी लोक हिंदु धर्म स्वीकारत आहेत. अशा महान हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदुत्व का श्रेष्ठत्व !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख वक्ता
१. डॉ. राज वेदम्, ह्युस्टन, टेक्सास (Houston, Texas)
दिनांक, वार आणि वेळ
८ सप्टेंबर २०२१, बुधवार, रात्री ७ वाजता