अशी दुटप्पी मानसिकता का ?
फलक प्रसिद्धीकरता
मक्का येथे सिगारेट विकण्याची अनुमती नाही. ५६ इस्लामी देशांमध्ये ‘हलाल’ वगळता अन्य कोणत्याही मांसाला अनुमती नाही; मात्र मथुरेमध्ये मांस आणि मद्य विक्रीवरील बंदीचा मुसलमानांकडून विरोध केला जातो. – पाकिस्तानी वंशाचे मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया