‘Gauri Lankesh Case : Reality & Propaganda’ या विषयावर इंग्रजी भाषेत विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अफवा आणि वास्तविकता याविषयी ज्ञात करून देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘Gauri Lankesh Case : Reality & Propaganda’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे इंग्रजी भाषेत आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक, वार, वेळ : ४ सप्टेंबर २०२१, शनिवार, रात्री ७ वाजता