काबुल विमानतळाच्या परिसरात इस्लामिक स्टेटकडून आक्रमणाची शक्यता
काबुल – येथील विमानतळावर अफगाणी लोकांची, तसेच परदेशी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीवर इस्लामिक स्टेटकडून आत्मघाती आक्रमण होण्याची शक्यता अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या नागरिकांना या विमानतळापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच विमानतळ परिसरात हिंसाचारही होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
#US, #UK, #Australia warn of terror threat at #Afghanistan airport
▪️Western countries told crowds outside #Kabul airport to leave the area amid high threat of an attack by ISIL.
▪️They also warned their citizens of very high threat of a terrorist attack at the #airport. pic.twitter.com/Lck5Lgx0Zm— EHA News (@eha_news) August 26, 2021