‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव : दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवाद अवश्य पहा !
गणेशोत्सवामध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. प्लास्टरपासून बनवलेल्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर पूर्णपणे विघटन होत नाही. परिणामी पर्यावरणाचे प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, तसेच त्यामागील दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी २५ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवाद अवश्य पहा.
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, २५ ऑगस्ट, सायंकाळी ७ वाजता
प्रमुख वक्ते
१. श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
२. अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद
४. श्री. सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती