अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या भावाचे तालिबानला समर्थन !
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घनी अहमदजई यांनी तालिबानला समर्थन दिले आहे. हशमत घनी अहमदजई यांनी तालिबानला पाठिंबा देण्याचा निर्णय अल्हाज खलील-उर्-रहमान हक्कानी या तालिबानी नेत्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर घेतला आहे.
According to reports, Hashmat Ghani Ahmadzai announced his support for the group in the presence of Taliban leader Khalil-ur-Rehman and religious scholar Mufti Mahmood Zakir. #Afghanistan https://t.co/5nE6Nyzz8n
— IndiaToday (@IndiaToday) August 21, 2021