‘तालिबान : भारत के सामने नई चुनौतीयां ।’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !
‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने तालिबानला ‘सलाम’ केला आहे. भारतातील मुसलमान बोर्डाच्या या वक्तव्याला उघडपणे विरोध करत नाहीत, त्यामुळे ‘या वक्तव्याला त्यांचे समर्थन आहे’, असे समजायचे का ? आणि हे सत्य असल्यास भविष्यात भारतासाठी ही धोक्याची घंटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी सविस्तर विषय जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ ऑगस्ट या दिवशी ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वार, दिनांक आणि वेळ : शनिवार, २१ ऑगस्ट २०२१, सायं. ७ वाजता