काश्मीरमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद संपवण्यासाठी पाकला संपवा ! – संपादक
कुलगाम (जम्मू-काश्मीर) – येथे जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते जावेद अहमद डार यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते कुलगाम येथील होमशालिबागमधील भाजपचे अध्यक्ष होते.