सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेचे महत्त्व !
‘समाजात ‘दुःख दूर व्हावे आणि मनाला सुख मिळावे’, यासाठी अनेक जण ‘बोलावे कसे ? वागावे कसे ?’ इत्यादी मानसिक स्तरावरील उपाय सांगतात. काही जण देवपूजा, देवळात जाणे इत्यादी आध्यात्मिक स्तराचे उपाय सांगतात; पण ‘दुःखाचे मूळ कारण, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास इत्यादी शोधून त्यावर नेमके काय उपाय करायचे ?’, हे कुणीच सांगत नाही. यासंदर्भात आवश्यक ते उपाय, म्हणजे ‘कोणती साधना करायची ?’, हे केवळ सनातन संस्थाच सांगते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले