‘दाभोलकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

प्रतिकात्मक छायाचित्र

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये अनेक तर्क वितर्क काढण्यात आले. ‘दाभोलकरांचा खरा मारेकरी कोण आहे’, यापेक्षा दाभोलकर परिवाराला ज्यांना मारेकरी ठरवायचे आहे, ते ‘मारेकरी’ अद्याप पकडलेले नाही; म्हणून कंठशोष चालू आहे. या प्रकरणी सनातन संस्थेलाही गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र याविषयीचे वास्तव सर्वांसमोर यावे यासाठी सनातन संस्थेच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी ‘सनातन संवाद…’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वार, दिनांक आणि वेळ

बुधवार, १८ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता

प्रमुख वक्ते

१. श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

२. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

३. श्री. सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

लाईव्ह पहाण्यासाठी भेट द्या !

  https://hindujagruti.org

  https://youtube.com/HinduJagruti

  https://twitter.com/HinduJagrutiOrg