सातारा अपघातात कोल्हापूर येथील २ युवक ठार !
सातारा, १५ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्हा सत्र न्यायालयाजवळील ओढ्यामध्ये चारचाकी कोसळून अपघात झाला. त्यात कोल्हापूर येथील अनिकेत कुलकर्णी आणि आदित्य घाटगे हे २ युवक ठार झाले, तर देवराज माळी गंभीर घायाळ झाले आहेत. माळी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.