निधन वार्ता
सांगली – येथील सनातनचे साधक श्री. शनिकुमार यादव यांचे वडील मारुति चंद्रु यादव (वय ८२ वर्षे) यांचे १३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ७ वाजता रहात्या घरी आजारपणाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, ४ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार यादव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.