अध्यात्माचे श्रेष्ठत्व !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘विज्ञान मायेतील गोष्टींच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्मात ईश्वर, ब्रह्म इत्यादींच्या संदर्भात संशोधन केले जाते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले