स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी सुचवलेली अनमोल सूत्रे
‘ईश्वरप्राप्तीच्या प्रवासातील अष्टांग साधनेमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गोष्ट मनावर बिंबावी, यासाठी गुरुदेवांच्या कृपेने मला या प्रक्रियेविषयी पुढील अनमोल सूत्रे सुचली.
१. प्रक्रिया म्हणजे मायेच्या भवसागरातून पार करणारा सेतू !
२. प्रक्रिया म्हणजे आनंदप्राप्तीचा गुरुमंत्र !
३. प्रक्रिया म्हणजे स्वतःला प्रेरणा देणारी संजीवनी !
४. प्रक्रिया म्हणजे ईश्वराला अनुभवण्याची गुरुकिल्ली !’
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.६.२०२०)