राज्यातील संचारबंदीमध्ये १६ ऑगस्टपर्यंत वाढ
पणजी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील संचारबंदीमध्ये १६ ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हाधिकार्यांनी हा आदेश काढला आहे. राज्यातील संचारबंदी ९ ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजता संपुष्टात येणार होती.