कर्नाटकमधील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याच्या मुलाच्या घरावर एन्.आय.ए.ची धाड !
इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचा आरोप
यावरून काँग्रेसमध्ये कुणाचा भरणा आहे, हे स्पष्ट होते. अशी काँग्रेस देशासाठी धोकादायक असून तिच्यावर बंदीच हवी !
मंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) कर्नाटकमधील काँग्रेसचे दिवंगत नेते बी.एम्. इदिनब्बा यांच्या येथील ‘मास्तीकट्टेमध्ये’ असलेल्या घरावर धाड घातली. त्यांचा मुलगा बी.एम्. बाशा याचे जिहादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या आरोपावरून ही धाड घालण्यात आली. बी.एम्. बाशा याचा कर्नाटकात रियल इस्टेटचा (भूमी, सदनिका आदींच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय) व्यवसाय आहे.
A 20-member NIA team raided the house
(@nagarjund)#NIA #India #NIARaid https://t.co/Ny2gcmfHK7— IndiaToday (@IndiaToday) August 4, 2021