हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील शिवविहार संकुलामध्ये धर्मांध करत असलेल्या मानसिक छळामुळे ८१ हिंदु कुटुंबांनी ‘घरे विकणे आहे’, असे फलक लावले आहेत. धर्मांध मांसाहार करून त्याचे अवशेष संकुलात रहाणार्या हिंदूंच्या घरासमोर फेकतात, असा हिंदूंनी आरोप केला आहे.